खालीलपैकी कोणत्या वायूचे हवेत प्रमाण जास्त आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
वातावरणातील हवेमध्ये प्रामुख्याने नायट्रोजन आणि ऑक्सिजन वायू असतात आणि त्यामध्ये नायट्रोजनचे प्रमाण 78 टक्के तर ऑक्सिजनचे प्रमाण 21 टक्के असतात उर्वरित 1 टक्के भागात अरगॉन, कार्बन डायऑक्साईड, निऑन, हेलिअम आणि हायड्रोजन वायू असतात.