खालीलपैकी कोणी अखिल भारतीय अनुसूचित जाती महासंघाची स्थापना केली?
✅ Updated recently
शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन (एससीएफ / शेकाफे) ही इ. स. १९४२ मध्ये दलित समाजाच्या हक्कांसाठी व त्याच्या प्रचाराठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतात स्थापन केलेली संस्था होती.