१) केवळ स्वत:ची संस्कृती श्रेष्ठ मानताना इंग्रजांनी भारतीय संस्कृतीला रानटी संस्कृती व भारतीय लोकांना रानटी असे संबोधले. २) हिंदू संस्कृतीवर संकट आल्याची भावना : सतिबंदी कायदा, बालविवाहप्रतिबंधक कायदा, विधवा-पुनर्विवाह कायदा यासारखे काही अन्यायनिवारण कायदे ब्रिटिशांनी भारतात राबवले.