खालीलपैकी श्रीलंकेतील प्रमुख जातिगट कोणता आहे?
✅ Updated recently
श्रीलंकेत सिंहली आणि श्रीलंकन तमिळ असे दोन मोठे सामाजिक गट आहेत. सिंहली भाषा बोलणारे लोक सिंहली म्हणून ओळखले जातात. जे लोक तमिळ बोलतात ते श्रीलंकन तमिळ आहेत. श्रीलंकेतील एकूण लोकसंख्येच्या 74 टक्के सिंहली लोक आहेत तर श्रीलंकेतील एकूण लोकसंख्येच्या 18 टक्के तमिळ आहेत.