खासदारांना पगार किती?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
तसेच अन्य भत्ते मिळून खासदारांना अडीच लाखांपर्यंत एकूण वेतन मिळायचे. मात्र कोविड काळात वेतनात कपात केल्यामुळं आता खासदारांना महिन्याला 70 हजार रुपये वेतन मिळते तर मतदारसंघ भत्ता म्हणून 49 हजार तसेच कार्यालयीन भत्ता म्हणून 54 हजार रुपये मिळतात.