खुली आणि बंद अर्थव्यवस्था म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
खुली अर्थव्यवस्था उदारमतवादी जागतिकीकरणाचा पाठपुरावा करते. याच्या बरोबर उलट, बंदिस्त अर्थव्यवस्थेमध्ये जागतिकीकरणाचा अभाव आढळतो. बंदिस्त अर्थव्यवस्थेमध्ये आत्मनिर्भरता किंवा स्वतःच्या व्यवस्थेवर अवलंबून राहावे लागते.