काम करण्याची इच्छा व क्षमता असूनही जर एखाद्या व्यक्तीला नियमित उत्पन्न देणारा स्त्रोत उपलब्ध नसेल तर त्याला खुली बेरोजगारी असे म्हणतात.