गंगा नदीची लांबी 1,560 मैल (2,510 किमी) आहे.
गंगा नदी ऱ्हिषिकेष आणि हरिद्वारच्या मैदानातून वाहते. गंगा नदी प्रदेशात बिजनौर जिल्ह्यात प्रवेश करते आणि मेरठ, हापूर, बुलंदशहर, अलीगड, कानपूर अलाहाबाद, वाराणसी या प्रमुख जिल्ह्यांतून वाहते
गंगा नदी किती शहरातून वाहते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.