गंगा नदीचा उगम कुठे झालेला आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
गंगेची लांबी २,५२५ कि. मी. आहे. तिचा उगम भारतातील उत्तराखंड राज्यात हिमालय पर्वतातातील गंगोत्री येथे होतो.