गंगा नदीला किती उपनद्या आहेत?
✅ Updated recently
गंगेला भरपूर उपनद्या आहेत. डावीकडून रामगंगा, गोमती, घाघरा, गंडक, कोसी, महानंदा तर उजवीकडून यमुना, तामसा, सोन व पुनपुन हे महत्वाचे प्रवाह मिळतात.