गंगा हे नाव कसे पडले?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
रामायण आणि इतर अनेक ग्रंथ असे सांगतात की ब्रह्मदेवाने हिमावत निर्माण केले. तो नंतर हिमालयाचा राजा झाला आणि मेरुची मुलगी मेनावती हिच्याशी लग्न केले. अनेक वर्षांनी मुलगी झाली आणि तिचे नाव गंगा ठेवले .