गडगडाटी वादळे कोणत्या तापमानात तयार होतात?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
गडगडाटी वादळे निर्माण होण्यास आवश्यक परिस्थिती : गर्जन्मेघ आणि तज्जन्य गडगडाटी वादळ निर्माण होण्यासाठी पुढील गोष्टींची आवश्यकता असते (१) हवा 'अस्थिर' म्हणजे ऊर्ध्व प्रवाह निर्माण होण्यास अनुकूल असावी लागते. ऊर्ध्व दिशेचा तापमान ऱ्हास १०० से./ किमी. पेक्षा अधिक असावा लागतो.