गडचिरोली जिल्ह्याचे राजकीय पालक सचिव कोण?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
राज्य सरकारने पालक सचिवांच्या नियुक्तींची शुक्रवारी घोषणा केली. अतिरिक्त मुख्य सचिव (वने) मनुकुमार श्रीवास्तव गडचिरोलीचे, तर महिला व बालविकास विभागाच्या सचिव आय. ए. कुंदन यांची अमरावतीच्या पालक सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.