भारताच्या 2011 च्या जनगणनेच्या वेळी, जिल्ह्यातील 56.38% लोक मराठी , 23.68% गोंडी, 8.87% तेलुगु, 5.12% बंगाली, 2.15% हिंदी आणि 1.69% छत्तीसगढ़ी ही पहिली भाषा बोलत होते. जिल्ह्याच्या पश्चिमेला मराठी ही मुख्य भाषा आहे, तर छत्तीसगढी ही कोरची तालुक्यात बोलली जाते.