गणितातील खंड म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
ज्या उत्पादक घटकांचा पुरवठा किमतीनुसार लवचिक नसतो, म्हणजे जास्त किंमत दिली तरी वाढू शकत नाही, अशा घटकांच्या वापरासाठी द्याव्या लागणाऱ्या रकमेलाच त्यांनी 'खंड' असे संबोधिले व तेही विशेषत: जमिनीसाठी द्याव्या लागणाऱ्या रकमेला उद्देशूनच.