न्यूटनचा गतीविषयक पहिला नियम हा 'जडत्वाचा नियम' आहे. “जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहते.”