गरीब मुलांच्या शिक्षणासाठी कमवा आणि शिका ही स्वावलंबी योजना कोणी सुरू केली?
✅ Updated recently
कमवा व शिकवा ही योजना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आर्थिक दृष्ट्या दुर्बल व गरजू विद्यार्थ्यांसाठी ही योजना सातारा जिल्ह्यात सुरू केली.