गव्हाच्या पिठापासून चपाती , पोळी , पराठा इत्यादी पदार्थ बनवले जातात . तसेच गव्हाच्या चिकापासून पापड्या कुरडया इत्यादी वाळवून तळायचे पदार्थ बनवतात . गव्हापासून लापशी ,शिरा , खीर इत्यादी गोड पदार्थ बनवतात .