सन १९३२ पासून हे संशोधन निफाड येथे चालू आहे. बदनापूर येथील गहू संशोधन योजना सन १९६४ मध्ये निफाड येथे हलविण्यात आली.