गांधीजींनी असहकार चळवळ थांबविण्याचे कारण काय?
✅ Updated recently
गांधींनी अगदी ऐनवेळी चळवळ तहकूब केली. गांधीजींना हिंसाचार मान्य नव्हता हे खरे आहे. पण इतक्या मोठ्या देशव्यापी आंदोलनामध्ये स्थानिक जनतेध्ये शिस्त राहणे अवघड होते आणि तशा स्वरूपाचे प्रशिक्षण जनतेला नव्हते आणि सरकारच्या दडपशाही विरुद्ध जनता प्रतिक्रिया देत होती. या सर्व गोष्टींचा तार्कीक विचार न करता चळवळ तहकूब केली.