गांधींनी व्हाईसरॉय लिनलिथगो यांना पत्र लिहिलं. या पत्रात त्यांनी 9 फेब्रुवारीपासून 21 दिवस उपोषण करणार असल्याचं सांगितलं.