गाळाचे खडक किती प्रकारचे असतात?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
वर्गीकरण : वर्णनात्मक व निर्मितीचा प्रकार यांच्यावर आधारलेल्या दोन प्रमुख प्रकारांनी गाळाच्या खडकांचे वर्गीकरण करतात (पृष्ठ १६ वरील आराखडा). (२) रासायनिक क्रियेने तयार झालेले, हे ते दोन प्रकार होत. अविशिष्ट निक्षेपांचे वर्णन या अगोदरच केले आहे. चुऱ्याचे (डबरी ) खडक : या खडकांचे पुढील चार भाग पडतात.