गाळाचे खडक
त्यामधून पाणी झिरपल्यामुळे खडकांतील खनिजे विरघळतात. त्यामुळे खडकांचा अपक्षय होतो व खडकांचे बारीक तुकडे होतात. वारा नदी, हिमनदी, यांच्या बरोबर खडकांचे हे कण सखल प्रदेशाकडे वाहत जातात. त्यांचे थर साचत जातात.
गाळाच्या खडकांचे उपयोग काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.