गावे केवळ हंगामी रोजगार प्रदान करतार. आणि बहुतेक तेथील लोक फायद्यात नोकरी करत नाहीत. या सगळ्या कारणांमुळे चांगले शिक्षण, रोजगार आणि जीवनातील सुख सुविधा शोधण्यासाठी ग्रामीण भागातुन शहरी भागात मोठया प्रमाणात लोक स्थलांतर करतात. परंतु शहरांमधील जीवनाची स्वताची एक नकारात्मक बाजू आहे.