गाव कसे तयार झाले?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
प्राचीन काळी माणूस भटके जीवन जगत होता. शेतीचा शोध लागल्यानंतर माणूस वस्ती करून राहू लागला. पुढे वस्तीचा विस्तार होऊन गाव तयार झाले.