गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय कोणता?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
भारत हा खेड्यांचा देश आहे. गावात शेती हा मुख्य व्यवसाय आहे. शेतीव्यतिरिक्त पशुपालन, मत्स्यपालन, भाजीपाला व्यवसाय हे इतर व्यवसाय प्रमुख आहेत. गावात शेतीशी संबंधित अनेक व्यवसाय आहेत, जे गावातच करून तुम्ही सहज उदरनिर्वाह करू शकता