व्याजाचा बचत-गुंतवणूक सिद्धांत
भांडवलाची मागणी गुंतवणुकीसाठी केली जाते, तर भांडवलाचा पुरवठा बचतीतून केला जातो. त्यामुळे ज्या व्याजदरावर भांडवलाची मागणी म्हणजे गुंतवणूक व भांडवलाचा पुरवठा म्हणजे बचत समान होते, तो व्याजदर निश्चित होतो. या सिद्धांतात वास्तविक गुंतवणूक व बचत विचारात घेतली जाते.
गुंतवणूक आणि व्याजदर यांचा परस्पर संबंध का आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.