गुंतवणूकदारांच्या संरक्षणात सेबीची भूमिका काय आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
सेबी म्हणजे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. भारतातील सिक्युरिटीज ,शेअर मार्केटवर देखरेख ठेवण्यासाठी ही नियामक संस्था आहे. गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणे आणि सिक्युरिटीज मार्केटच्या विकासास चालना देणे हे त्याचे मुख्य उद्दीष्ट आहे.