गुजरातची दाबेली आणि जिलेबी फाफडा तर जगभरात सुप्रसिद्ध आहे. त्याशिवायही गुजरातचे कोणते स्ट्रीट फूड प्रसिद्ध आहेत, याबाबतची माहिती या लेखात आम्ही तुम्हाला देणार आहोत.