गुजरातमधील सर्वात मोठे बंदर कोणते आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
कांडला हे बंदर गुजरात राज्यामध्ये कच्छच्या खाडीमध्ये असून येथे प्रामुख्याने तेलाची आयात होते.