गुजरात विधानसभा निवडणूक ही भारताच्या गुजरात राज्यामधील विधानसभा निवडणूक असेल. या निवडणुकीत गुजरात विधानसभेच्या सर्व १८२ जागांसाठी नवीन आमदार निवडले जातील. गेले २७ वर्षे भारतीय जनता पक्ष गुजरातमध्ये सत्तेवर आहे.