गुणात्मक साधने
म्हणजेच त्या साधनांच्या वापरामुळे बँकांकडील व पर्यायाने देशाच्या अर्थव्यवस्थेतील रोख रकमेमध्ये वाढ किंवा घट होते व परिणामतः एकूण पतचलनाचे प्रमाण वाढते किंवा कमी होते. गुणात्मक साधनांचा हेतू पतचलनाचे आकारमान निश्चित करणे हा नसतो.