गुप्त साम्राज्यातील राज्यकर्ते
वंशाचा संस्थापक होता. पुणे येथील ताम्रपटात समुद्रगुप्त हा श्रीगुप्ताचा पणतू होता असे म्हटले आहे. इत्सिंगच्या प्रवासवर्णनात पाटलीपुत्रच्या परिसरात श्रीगुप्ताचे राज्य होते असा उल्लेख आहे. श्री गुप्तानंतर घटोत्कोच गुप्त सत्तेवर आला.