भारतीय कला, साहित्य, व विज्ञान यांना उत्तेजन देऊन भारताची आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक,राजकीय अशी सर्वांगीण प्रगती घडवून आणली, खरच गुप्तांनी भारतात सुवर्णयुग निर्माण केले. गुप्तांची कालखंड वैभवशाली कालखंड म्हणून ओळखला जातो.