आकारमान व वस्तुमान
सूर्याचे वस्तुमान गुरूच्या १००० पट असले तरीही सूर्यमालेतील इतर सर्व ग्रहांच्या एकूण वस्तुमानाच्या अडीच पट वस्तुमान केवळ एकट्या गुरूचे आहे. गुरूचे वस्तुमान पृथ्वीच्या ३१८ पट असून त्याचा व्यास पृथ्वीच्या ११ पट आहे. त्याचे एकूण आकारमान पृथ्वीच्या १३०० पट आहे.