गुलाबाला किती पाकळ्या असतात?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
बहुतेक जाती मूळच्या आशियातील असून कमी संख्येने जाती यूरोप, उत्तर अमेरिका आणि उत्तर आफ्रिका येथील आहेत. रानटी गुलाबाच्या फुलाला पाच पाकळ्या असतात.