गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या अंतर्गत कोणती राज्ये येतात?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
गुवाहाटी उच्च न्यायालय हे भारत देशाच्या २४ उच्च न्यायालयांपैकी एक आहे. १ मार्च १९४८ रोजी स्थापन करण्यात आलेल्या ह्या उच्च न्यायालयाच्या अखत्यारीत ईशान्य भारताची आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालॅंड व मिझोराम ही राज्ये येतात.