गुवाहाटी शहराचे ऐतिहासिक नाव काय आहे?
✅ Updated recently
भारताच्या आसाम राज्यातील एक शहर. प्राचीन नाव - प्राग्ज्योतिषपूर) हे भारत देशाच्या आसाम राज्याच्या राजधानीचे शहर व ईशान्य भारतामधील सर्वाधिक लोकसंख्येचे महानगर आहे.