गुवाहाटी हे महानगर आहे का?
✅ Updated recently
गुवाहाटी (आसामी : গুৱাহাটী; मराठीत गोहत्ती - Gauhati; प्राचीन नाव - प्राग्ज्योतिषपूर) हे भारत देशाच्या आसाम राज्याच्या राजधानीचे शहर व ईशान्य भारतामधील सर्वाधिक लोकसंख्येचे महानगर आहे.