गृह कर्ज किंवा होम लोन घेण्यासाठी आपल्याला योग्य बँकेची निवड करावी लागते . यामध्ये सरकारी बँक ,खाजगी बँक ,फायनान्स कंपन्या व इतर अनेक पर्याय आहेत ,शक्यतो सरकारी बँक हा चांगला पर्याय आहे. सरकारी बँके तुन घरासाठी कर्ज मिळने थोडं अवघड काम असत पण तिथला व्याज दर कमी असतो ,सरकारी योजना व अनेक फायदे सुद्धा असतात.