गॅसचा स्फोट कशामुळे होतो?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
गॅस गळती: जेव्हा सिलिंडरमधील गॅस कमी होतो आणि तो लीक होऊ लागतो तेव्हा स्टोव्हची आग पाईपद्वारे सिलिंडरपर्यंत पोहोचते. त्यामुळे सिलिंडरचा स्फोट होतो.