गैर-रचनात्मक बदल काय आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
अल्पजनाधिकार : अल्पजनाधिकार बाजारात काही विक्रेत्यांकडे ही सौदाशक्ती एकवटल्यामुळे ते वस्तूंच्या किंमती नियंत्रित करू शकतात. उभयपक्षी मक्तेदारी (Bilateral Monopoly) : यामध्ये वस्तूंच्या किंमतीबीबत अंदाज बांधणे कठीण आहे. शिवाय, बाजारात एकच विक्रेता व एकच ग्राहक अशी परिस्थिती क्वचितच असते.