गोतावळा कादंबरीचे लेखक कोण आहेत?
✅ Updated recently
खुद्द आनंद यादव यांनी 'गोतावळा' ही कादंबरी लिहून एक उदाहरण घालून दिले. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर परिसरातील बोलीभाषेचा चपखल वापर करून यादवांनी या कादंबरीतील नारबाचे आणि त्याच्या भावविश्वाचे अस्सल दर्शन घडवले