तेलंगणात
गोदावरी तेलंगणात निजामाबाद जिल्ह्यातील कंदकुर्ती येथे प्रवेश करते जेथे मंजिरा, हरिद्रा नद्या गोदावरीला जाऊन मिळून त्रिवेणी संगम बनते. ही नदी उत्तरेकडील निर्मल आणि मंचेरियल जिल्ह्यांच्या सीमेवर आणि दक्षिणेला निजामाबाद, जगतियाल, पेड्डापल्ली जिल्ह्यांच्या सीमेवर वाहते.
गोदावरी नदी कोण कोणत्या जिल्ह्यातून वाहते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.