ग्रंथपाल काय करतो?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
ग्रंथालयातील पुस्तकांची निगा राखणे व त्यासाठीच्या इतर सोयींचे व्यवस्थापन करणाऱ्यास ग्रंथपाल म्हणतात.