ग्रामसभा आणि ग्रामपंचायती कशा चालतात?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
सरपंचाच्या गैरहजेरीत उपसरपंच अध्यक्षस्थान भूषवितो. ग्रामसभेच्या बैठका वेळेवर बोलविल्या जातात किंवा नाही हे पाहण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यावर सोपविली आहे. ग्रामसभेची गणसंख्या – एकुण मतदारच्या 15% किंवा 100 यापैकी जी कमी असेल ती संख्या. ग्रामसभा ग्रामपंचायतीच्या पंचाची निवड करते.