ग्रामसभेची मुख्य भूमिका काय असते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
ग्रामसभा ही पंचायत राज आणि गावाच्या विकासाचा आधार आहे. लोक ग्रामसभेच्या मंचाचा वापर स्थानिक प्रशासन आणि विकासावर चर्चा करण्यासाठी आणि गावासाठी गरजेवर आधारित योजना तयार करण्यासाठी करतात.