ग्रामसभेच्या वर्षातून किमान किती बैठका ग्रामपंचायतीला घ्याव्या लागतात?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
प्रत्येक वित्तीय वर्षात ग्रामसभेच्या एकूण सहा सभा घेणे कायद्याने बंधनकारक आहे.