महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमच्या ग्रामसभेबाबत तरतुदी ग्रामसभेचे सदस्य गावातील मतदार व्यक्ती (मतदार यादीत नाव असलेले १८ वर्षावरील ग्रामस्थ) ग्रामसभेचे सदस्य असतील