ग्रामसेवक
ग्रामसेवक (ग्राम विकास अधिकारी) हा राजस्थान, महाराष्ट्रात ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून काम करत असतो.
निवड
ग्रामसेवकाची जिल्हा निवड मंडळातर्फे केली जाते. तो ग्राम पंचायतीचा सचिव म्हणून काम करतो.
कामे
1. कर वसुली करणे
2. वसुलीतून गावविकासाची कामे करणे,
3. पाणीपुरवठा,
4. साफ सफाई,
5. दिवा बत्ती, इत्यादी कामे करणे.
6. जन्म पंजीयन
7. मर्त्यु पंजीयन
8. विवाह पंजीयन
9. घर का पट्टा बनाना।
10. ग्रामीण विकास
11. महानरेगा
12. ग्राम पंचायत में सचिव ।
13. स्वच्छ भारत मिशन
14. ग्राम सभा
15. 29 विभागों के कार्य देखते हैं।
१६. ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामे पार पाडतात. १७. ग्रामपंचायतीची महत्त्वाची कागदपत्रे व हिशोब
ग्रामसेवक कोण असतो?
✅ Updated recently